येणाऱ्या वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरभक्कम वाढ होउ शकते. त्यामुळे तुमचं बजेट केवळ कोलमडणारच नाही, तर गाडी चालवायची की नाही याचा विचार तुम्हाला करावा लागणार आहे. पहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट