मुंबई : वांद्रे परिसरात दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट
वांद्रे पूर्वच्या शासकीय वसाहतीत एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची घक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश भिंगारे यांनी आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. शासकीय वसाहतीतील इमारत क्रमांक दोन मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहाशेजारी एक सुसाईड नोट सापडली