नवी दिल्ली : महाराष्ट्र ऑनलाईन फसवणुकीत पुढे, देशात 179 कोटींची लूट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑनलाईन व्यवहारांसाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जात आहे, मात्र ऑनलाईन फसवणूक होण्याची तब्बल 25 हजार 800 प्रकरणं देशभरात समोर आली आहेत. विशेष म्हणजे ऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात पहिला लागला आहे.