मुंबई: मुंबईत पे अँड पार्क योजनेला अखेर पोलिसांची मंजुरी
Continues below advertisement
मुंबईत तुम्हाला तुमच्या घरासमोर आता पैसे देऊन गाडी पार्क करता येईल.
मुंबई पोलिसांनी 29 पैकी 25 अर्जांना तशी परवानगी दिलीय.
फोर्ट, कुलाबा आणि कफ परेड भागातील सोसायट्यांनी त्यासंदर्भात परवानगी मागितली होती.
पण त्यासाठी तुम्हाला दर महिन्याला आठऱाशे रुपये मोजावे लागतील.