मुंबई : नायर हॉस्पिटलच्या गलथानपणामुळे तरुणाचा मृत्यू, MRI मशिनमध्ये तरुण खेचला गेला

Continues below advertisement
मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन आणि वॉर्डबॉय यांच्या हलगर्जीपणामुळे राजेश मारु या 32 वर्षाच्या व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे. आपल्या बहिणीच्या सासूला बघायला राजेश मारु नायर हॉस्पिटलमध्ये आला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram