मुंबई : अंधेरी पूल दुर्घटना : पश्चिम रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल
03 Jul 2018 02:36 PM (IST)
अंधेरी स्टेशनवर विलेपार्ले दरम्यान पुलाचा फुटपाथ कोसळल्यामुळे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल सहन करावे लागत आहेत.
Sponsored Links by Taboola