मुंबई : परेल एल्फिन्स्टनला जोडणारा पादचारी पूल अखेर खुला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरेल आणि एल्फिस्टनला दोन्ही बाजूंना जोडणारा पादचारी पुल प्रवाशांसाठी खुला करण्यात आलाय. अंधेरीतील गोखले पुलाची दुर्घटना झाल्यावर कोणतेही कार्यक्रम न करता आज हा पुल खुला करण्यात आला. 6 मीटर लंबीच्या या नवीन पुलामुळे परेल आणि एल्फिस्टन स्टेशन जोडले गेले आहेत. तसेच नवीन परेल प्लेटफॉर्मवर जाण्यासाठी देखिल याचा उपयोग करता येईल. मध्य रेल्वेने आधीच त्यांचे काम पूर्ण करुन परळ स्टेशनच्या बाजूने ूने हा पूल प्रवाशासाठी सुरु केला होता. मात्र पश्चिम रेल्वेचे काम बाकी होते. या पुलामुळे आता गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास कमी होणार आहे.