हत्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या पप्पू कलानीला पॅरोलची रजा मंजूर झाली आहे. मुलीच्या लग्नासाठी पप्पू कलानीला पॅरोल मिळाला आहे. सध्या पप्पू कलानी हत्येप्रकरणी नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगतो आहे.