मुंबई : ग्रामीण महिलांना आता सवलतीच्या दरात सॅनिटरी पॅड
Continues below advertisement
एकीकडे सॅनटरी नॅपकिनवरचा जीएसटी कमी करण्याची मागणी होत आहे, अक्षयकुमारचा 'पॅडमॅन' चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस सरकारनं ग्रामीण भागातील महिला-तरुणींसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात माफक दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करुन देण्यासाठी अस्मिता योजनेची घोषणा करण्यात आली आहे.
Continues below advertisement