मुंबई : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेची घोषणा

Continues below advertisement
पाणी फाऊंडेशन तर्फे घेण्यात येणारी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 ची घोषणा आज करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अमिर खान, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, सत्यजित भटकळ, अमिरच्या पत्नी किरण राव आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. वॉटरकप स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी या स्पर्धेचं कौतुक करताना वॉटर कप स्पर्धेनं गाव एकसंघ झालेलं पाहायला मिळाल्याचं म्हटलं. तर यंदा या स्पर्धेत तब्बल 75 तालुके सहभागी होणार असल्याचं सांगितंल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram