एसटी संप मुंबई: परळ आणि उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचारी ताब्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. कारण मुंबई आणि उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
मुंबईतल्या परळमध्ये काही कर्मचार्यांना ताब्यात तर उस्मानाबादेत तिघांना अटक केल्याची माहिती आहे...
मुंबईतल्या परळमध्ये काही कर्मचार्यांना ताब्यात तर उस्मानाबादेत तिघांना अटक केल्याची माहिती आहे...