मुंबई : संविधान वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं - शरद पवार

Continues below advertisement

मंत्रालयाजवळील डॉ.बाबासाबेब आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत संविधान बचाव रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून निघालेल्या या रॅलीमध्ये कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीची सांगता करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram