मुंबई : विरोधक राज्यपालांच्या भेटीला, सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप
Continues below advertisement
मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंसाठी मांडलेल्या विश्वास प्रस्तावाविरोधात विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव चर्चेला येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी विश्वास ठराव मंजूर करुन घेतला, हे नियमबाह्य आहे. विधिमंडळातील विरोधकांच्या अधिकारांची सत्ताधाऱ्यांकडून पायमल्ली होत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.
Continues below advertisement