मुंबई : भाजपविरोधात विरोधकांची संविधान बचाव रॅली

Continues below advertisement
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भाजप सरकारविरोधात मुंबईत आज विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात होणार असून गेट वे ऑफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ सांगता होईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram