मुंबई : सतत मोबाईल गेम खेळणं मानसिक आजार : WHO
Continues below advertisement
ऑनलाईन गेम खेळण्याची सवय ही तेवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याचं हळूहळू वेड लागतं. नंतर त्याचं रुपांतर व्यसनामध्ये कधी होतं हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. या व्यसनाची अनेकांना खूप मोठी रक्कम चूकवावी लागली आहे. मात्र तरीही गेम खेळणं काही थांबत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement