Tree Falls | मुंबईत अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू, एक जखमी | एबीपी माझा
Continues below advertisement
मुंबईत मरण किती स्वस्त झालंय याचं उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. मालाडमध्ये अंगावर झाडाची फांदी कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे. नारियलवाला कॉलनीजवळ एस व्ही रोडवर आज सकाळी ही घटना घडली.
Continues below advertisement