Mumbai Road | जुन्या घाटकोपर-अंधेरी लिंक रोडवरील एक मार्ग बंद | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईकरांना आता आणखी एका रस्ताबंदीला सामोरं जावं लागणार आहे. जुन्या घाटकोपर अंधेरी लिंक रोड वरील एलबीएस मार्गाकडे जाणारी वाहतूक पुढच्या वर्षभरासाठी बंद असेल
Continues below advertisement