मुंबई : गिरगावातील 80 वर्षीय दाम्पत्याचा इच्छामरणाचा निर्णय, दाम्पत्याशी बातचीत

Continues below advertisement
 जर राष्ट्रपतींनी 31 मार्चपर्यंत इच्छामरणाच्या अर्जावर निर्णय घेतला नाही तर माझ्या पतीला माझी गळा दाबून हत्या करण्याची मुभा आहे, असं म्हणत स्वत:च्याच हत्येचं प्लॅनिंग मुंबईतील गिरगावच्या दाम्पत्याने केलं आहे.

नारायण लवाटे आणि इरावती लवाटे असं या दोघांचं नाव आहे. या दोघांचही वय 80 पेक्षा जास्त आहे. त्यांना मूलबाळ नाही. शिवाय जवळचे मोजकेच नातेवाईक सोडले तर आपलं म्हणणारं कुणी नाही. त्यामुळे त्यांनी इच्छामरणाचा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram