मुंबई : कुणीच गांधी राहिला नाही, सरकारी घरं लाटणाऱ्यांवर हायकोर्टाचे ताशेरे
Continues below advertisement
एक अधिकारी, एक राज्य आणि एक सरकारी घर या नियमानुसार सरकारी योजनेतून घर देण्यासाठी नियमात बदल करणार आहोत, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं महाधिवत्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
Continues below advertisement