मुंबई : सायन-पनवेल मार्गावरचे खड्डे बुजवल्यावरच टोल घ्या- मनसे
Continues below advertisement
सायन - पनवेल हायवेवरील खड्डे बुजत नाहीत तोपर्यंत टोल वसूल न करण्याबाबत सरकारकडे विनंती करु, असं लेखी उत्तर सार्वजनिक बांधकाम खात्यानं मनसेला दिलं आहे. काल खड्ड्यांमुळे मनसेनं
तुर्भे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
तुर्भे इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.
Continues below advertisement