मुंबई : शालार्थ सॉफ्टवेअर बंद पडल्याने राज्यातील शिक्षकांचे पगार रखडले

Continues below advertisement

शालार्थ सॉफ्टवेअर बंद पडल्याने राज्यभर शिक्षकांचे पगार उशिरा होत आहे. अर्धा महिना संपला तरीही पगार झालेले नाहीत. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याने शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहेत. पगार रखडल्यानंतर उशिरा जाग आलेल्या शिक्षण विभागाने ऑफलाईन पगाराचे आदेश दिले, मात्र त्याबाबत वित्त विभागाकडे पाठपुरावा केलेला नाही.अजूनही शालार्थ सॉफ्टवेअर बंद आहे, पुढच्या महिन्यातही ऑफलाईन पगार होणार असल्याने शिक्षकांची चिंता वाढली आहे. शिक्षण विभागाच्या ढिम्म कारभाराचा फटका राज्यातील शिक्षकांना बसत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram