
मुंबई : प्लॅस्टिकबंदीबात हायकोर्टाकडून दिलासा नाही, उद्यापासून कायदा लागू
Continues below advertisement
प्लास्टिक बंदीबाबत हायकोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. उद्यापासून प्लास्टिक बंदीचा कायदा लागू होणार आहे. राज्य सरकारच्या अध्यादेशाबाबत दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. 20 जुलैला अंतिम सुनावणीची तारीख ठरणार आहे.
Continues below advertisement