मुंबई : नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Continues below advertisement
रिफायनरी प्रकल्पासाठी नाणारमधील एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्या पाठोपाठ शिवसेना नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी या प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना रद्द करत असल्याची घोषणा केली. पण अशी प्रकारची अधिसूचना रद्द झालेली नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement