मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दूध आंदोलन, शहरातील पुरवठ्यावर परिणाम नाही

Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मध्यरात्रीपासून दूध आंदोलन सुरु केलं आहे. पंढरपूरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालत खासदार राजू शेट्टी यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. मात्र मुंबईतील दूध पुरवठ्यावर या आंदोलनाचा आज तरी परिणाम दिसत नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram