मुंबई : विजया रहाटकर यांचा अर्ज मागे, महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार

Continues below advertisement
भाजपकडून राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram