मुंबई : दूध आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही मुंबईच्या दूध पुरवठ्यावर परिणाम नाही
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरात दूध बंद आंदोलन होत असलं तरी आज दुसऱ्या दिवशीही मुंबईत दुधाच्या पुरवठ्यावर फारसा परिणाम झालेला नाही.
मुंबईतला दुधाचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मध्यरात्री मुंबई पोलिसांनी दुधाच्या गाड्यांना सुरक्षा पोहोचवली. मुंबईच्या एंट्री पॉईंट्सपासून प्रत्येक दुकानापर्यंत दुधाच्या गाड्यांना संरक्षण दिले जात होते. एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक गाडीसोबत एक पोलिस गाडी फिरत होती.