Kohinoor Square | मनसे नेते नितीन सरदेसाई यांची ईडीकडून चौकशी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसे नेते नितीन देसाई यांची अंमलबजावणी संचालनालयकडून अर्थात ईडीकडून चौकशी होणार आहे. यासाठी सरदेसाई यांना ईडी कार्यालयात बोलवण्यात आलं असून ते पोहोचले आहेत. याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी झाली आहे.