मुंबई: येत्या काळात सोने महागण्याची चिन्हं

Continues below advertisement
येत्या काळात सोन्याचा दर ३२ हजार किंवा त्याहून अधिक महाग होण्याची चिन्हं आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या व्यापारी युद्धामुळे हा परिणाम होण्याची शक्यता अनेक जाणकार व्यक्त करत आहेत. दोघांमधल्या स्पर्धेचे नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पडतायत. त्यामुळे
अनेक मोठे गुंतवणूकदार शेअर बाजाराऐवजी सोन्यात आपली गुंतवणूक करतील, अशी चिन्हं आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram