मुंबई : माझं मत कुणाला हे वेगळं सांगायला नको, ते जगजाहीर आहे : नितेश राणे

Continues below advertisement
 ‘नारायण राणेंचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं मत कोणाला गेलं हे वेगळं सांगायला नको, ते जगजाहीर आहे.’ असं थेट वक्तव्य काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केलं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram