मुंबई : नारायण राणे महाराष्ट्रातच हवेत - आमदार नितेश राणे
Continues below advertisement
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारीची ऑफर भाजपकडून देण्यात आली आहे. पण स्वत: राणे दिल्लीत जाण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांकडून समजतं आहे. त्याच पार्श्वभूमीवर राणेंचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपीही बदलला आहे.
याचबाबत नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं असं म्हटलं होतं. आता यासोबतच नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी देखील बदलला आहे.
याचबाबत नितेश राणे यांनी एक ट्वीट करुन राणेंनी महाराष्ट्रातच थांबावं असं म्हटलं होतं. आता यासोबतच नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी देखील बदलला आहे.
Continues below advertisement