Nirmala Sitharaman | पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही : अर्थमंत्री निर्मला सीतारमन | ABP
Continues below advertisement
पीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन असं आश्वासन त्यांनी खातेदारांना त्यांनी दिलंय.
Continues below advertisement