मुंबई : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, नाशकात पैठणी वाटल्याचा आरोप

Continues below advertisement
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 25 जून रोजी मतदान होणार आहे. मात्र निवडणुकीला दोन दिवस बाकी असताना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत खुलेआम पैठणी वाटल्या जात असून दोन ते पाच हजाराची पाकिटं दिली जात असल्याचा गंभीर आरोप शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केला आहे.

शिक्षण क्षेत्र अधिक भ्रष्ट करणारे हे गैरव्यवहार थांबवावेत या मागणीसाठी त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram