मुंबई : कोरेगाव-भीमा प्रकरणी न्यायाधीशांच्या द्विसदस्यीय समितीमार्फत चौकशी, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
Continues below advertisement
भीमा कोरेगाव घटनेची कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय समिती चौकशी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.
Continues below advertisement