एलफिन्सटन दुर्घटनेत २३ जणांचा बळी गेल्यानंतर रेल्वे प्रशासनाला अखेर जाग आली आहे. एलफिन्स्टन पुलावरील तिकीट काऊंटर आता बंद करण्यात आलं असून नवं तिकीट काऊंटर कंटेनरमध्ये सुरू करण्यात येणार आहे.