मुंबई : परळ आणि एल्फिन्स्टनला जोडणाऱ्या पुलाचं काम अंतिम टप्प्यात

Continues below advertisement
मुंबईतील एल्फिस्टन स्टेशनवर परळ आणि एल्फिस्टनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम आता अंतिम टप्यात आलं आहे. लवकरच आता हा पूल प्रवाशांच्या सेवेत सुरु करण्यात येणार आहे. या पूलचं काम परळ स्टेशन बाजूनं पूर्ण करण्यात आलं आहे. त्या बाजूनं हा पूल प्रवाशासाठी सुरु करण्यात आलाय. एल्फिस्टन परेलला जोडणाऱ्या या पूलला 2016 साली मंजुरी मिळाली होती मात्र एल्फिस्टन दुर्घटनेनंतर प्रत्यक्षात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram