मुंबई : नीरव मोदीच्या कंपन्यांच्या संचालकाचं घर परेलमधील चाळीत
Continues below advertisement
पीएनबी घोटाळ्याची व्याप्ती वाढत असताना, या प्रकरणी गिल इंडिया आणि नक्षत्र ब्रॅन्ड लिमिटेड या दोन कंपन्यांच्या संचलकांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे... या कंपनीचे संचालक एका चाळीत राहात असल्याचं समोर आलं आहे...
गोपालदास भाटिया असं त्या संचालकांचं नाव आहे... त्यांना शोधत एबीपी न्यूजची टीम थेट परेलमध्ये पोहोचली...
नीरव मोदी आणि मेहूल चोकसीनं अशा प्रकारच्या शेल कंपन्या काढून या कंपन्यांद्वारे मोठमोठे व्यवहार होत असल्याचा संशय आहे..