मुंबई : भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचा मंत्रालयावर मोर्चा, मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी

Continues below advertisement
तिकडे मंत्रालयातही या आंदोलनाचे पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दलित विरोधी मुख्यमंत्री चले जावच्या घोषणाही देण्यात आल्या. दरम्यान या कार्यकर्त्य़ांना लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram