UNCUT : मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरातील अजित पवार यांचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असे भाकित माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वर्तवले. अजित पवार यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचित केली. “शिवसेना संभ्रमावस्थेत आहे. त्यांना काय करायचं हेच कळत नाही. पण त्यांची खूप अवहेलना केली जातेय. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, असे अजित पवार म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram