मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील भाजपच्या वाटेवर?
Continues below advertisement
निरंजन डावखरे यांच्यानंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, डावखरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना ऊत आलाय...
गेल्या काही दिवसात माथाडी कामगारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत... त्यामुळे माथाडी कामगारांच्या मागण्या आणि मराठा मोर्चाच्या मागण्या पूर्ण होत असतील तर आपण भाजपाचा विचार करु शकतो, अशी भूमिका आमदार नरेंद्र पाटील यांनी मांडली... विशेष म्हणजे निरंजन डावखरे यांना भाजपा कार्यालयापर्यंत राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील सोडायलाही आले होते.