
मुंबई : राज्यातील अनेक रस्ते अजूनही खड्डेमुक्त झालेले नाही : नवाब मलिक
Continues below advertisement
15 डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. पण अद्यापही खड्डेमुक्त रस्ते झालेले नाही. असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
Continues below advertisement