मुंबई : MTDCचा रिसॉर्ट बेकायदेशीररित्या जयकुमार रावलांच्या ताब्यात : नवाब मलिक
Continues below advertisement
धुळे ऊर्जा प्रकल्पातील जमीन खरेदी वादात असतानाच राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यावर तोरणमाळ येथील एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकयदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार रावल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Continues below advertisement