ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुलुंडमध्ये होणार
Continues below advertisement
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे आयोजित केलं जाणारं नाट्यसंमेलन यंदा मुंबईतल्या मुलुंडमध्ये पार पडणार आहे. नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही माहिती दिली. 13 ते 15 जून यादरम्यान हे संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे अध्यक्षपद किर्ती शिलेदार या भुषवणार आहेत. मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या परिसरात हा सोहळा रंगेल.
Continues below advertisement