मुंबई : अ. भा. नाट्यपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची चुरस, 7 मार्चला निकाल
Continues below advertisement
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पंचवार्षीक निडवणुकीचं मतदान आज पार पडलं. मुंबईच्या यशवंत नाट्यमंदिरात सकाळी साडे नऊ वाजल्यापासून इथं मतदानं झाल. यावेळी मुंबई केंद्रावर ९४९ तर गिरगावच्या केंद्रावर ८१ मतदारांनी आपहा हक्का बजावला. या निवडणुकीत निर्माते प्रसाद कांबळी यांचे आपलं पॅनल आणि ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचं मोहन जोशी पॅनल अशी थेट लढत बघायला मिळाली.
Continues below advertisement