मुंबई : कोकण विधानपरिषदेसाठी नारायण राणेंचा अनिकेत तटकरेंना पाठिंबा
Continues below advertisement
कोकण विधानपरिषदेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा दिला आहे. कोकणात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने विधानपरिषदेसाठी उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव भाजपने दिला होता. मात्र, नारायण राणेंनी स्वत:च्या पक्षाचा उमेदवार उभा न करता, अनिकेत तटकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेसमोरच्या अडचणी आता आणखी वाढणार आहेत.
Continues below advertisement