नारायण राणे 1 ऑक्टोबरला नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता

Continues below advertisement
नारायण राणे 1 ऑक्टोबरला नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं होतं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram