मुंबई : मराठा आरक्षण, नारायण राणेंची संपूर्ण पत्रकार परिषद
Continues below advertisement
दरम्यान, खासदार नाणायण राणे यांनीही हिंसंक आंदोलन थांबल्यास सरकार मराठा आरक्षणाबाबत तातडीने विचार सुरु करेल, असा दावा केलाय. सरकारनं मराठा समाजाला विश्वास बसेल अशी भूमिका घ्यावी असं मतही राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केलं. ((मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्री आणि मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलो असून, सकारात्मक भूमिका घेतल्यास दोन दिवसांत त्यांची भेट घडवून आणणार असल्याचंही राणे म्हणाले. ))शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही राणे विसरले नाहीत. राहुल गांधी यांच्यापेक्षा माझ्या शुभेच्छा महत्वाच्या आहेत. आणि अयोध्येपुढे हिमालय आहे, असा टोलाही राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Continues below advertisement