मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नारायण राणे विधानभवनात

Continues below advertisement
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे दिल्लीत जाणार की महाराष्ट्रात राहणार, याचा सस्पेंस अद्यापही कायम आहे. कारण याबाबत आपण दोन दिवसानंतर निर्णय घेणार असल्याची माहिती राणेंनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नारायण राणे थेट विधिमंडळात गेले होते. यावेळी दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील मात्र कळू शकला नाही.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram