मुंबई : भाजपकडून खासदार झालो, तरीही शिवसेना सत्तेत, राणेंचा टोला

Continues below advertisement
भाजपच्या विजया रहाटकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. रहाटकर यांच्या माघारीमुळे राज्यसभेची निर्माण झालेली चुरस मात्र आता संपली आहे. कारण, राज्यातील सहा जागांसाठी आता केवळ सहा उमेदवार राहिले आहेत. यात भाजपाचे तीन आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक उमेदवार आहे. मात्र, ऐनवेळी रहाटकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने राज्यसभेसाठी चुरस निर्माण झाली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram