मुंबई : भाजप-शिवसेना युती झाल्यास मी भाजपमध्ये नसेन : नारायण राणे
Continues below advertisement
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपमध्ये नसेन, असं धक्कादायक विधान राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. 'एबीपी माझा'च्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात राणे बोलत होते.
Continues below advertisement