
मुंबई : विधानपरिषद पोटनिवडणुकीतून राणे आऊट?
Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे विधानपरिषद पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता धूसर झाली आहे. कारण याच जागेसाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा म्हणून भाजप-शिवसेनेत वाटाघाटीही सुरु झाल्या आहेत.
Continues below advertisement